साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली. ...
रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 ...
भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणं सक्तीचं केलं आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. ...
मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमीन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे ...
निर्णयांना विरोध करण्याचीच आपल्याकडे मानसिकता आहे, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मरिन ड्राइव्हवरील तरंगत्या हॉटेलला आक्षेप घेणाºया नौदल अधिका-यांची खरडपट्टी काढली. ...
दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होऊन वाहतुक बंद पडली. मुंबईत तशी स्थिती येण्याचे दिवस फार दूर नाहीत, असा इशारा देतानाच मंत्री, खासदार, आमदारांनी वेळीच हा धोका ओळखावा; प्रदुषणमुक्त वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक परिवहन सेवा, जलमार्गाचा विकास करावा, असा सल्ला ...
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,’ असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल ...
दक्षिण मुंबईत तरंगती जेटी उभारण्यास नकार देणाऱ्या नौदलाला दक्षिण मुंबईत वसाहतीसाठी एक इंचही जागा देणार नाही, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...