नितीन देशमुख : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार. गत तीन टर्मपासून भारिप-बमसंकडे असलेल्या या मतदारसंघात नितीन देशमुख यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. Read More
Nitin Deshmukh : येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. ...
विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला. ...
Nitin Deshmukh: जून महिन्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून माघारी परतले होते. दरम्यान, तेव्हापासून नितीन देशमुख हे सातत्याने शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत. ...
Nagpur News आपले अपहरण केले गेले आणि आपण कसेबसे महाराष्ट्रात परतलो, असे देशमुखांनी आल्याआल्या नागपुरात सांंगितले होते. मात्र, देशमुख यांना जबरदस्तीने नेले नसून गुवाहाटीहून चार्टर्ड फ्लाईटने आपणच परत पाठविल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. ...