नितीन देसाई आत्महत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनी, एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती मागविण्यात आलेली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. ...
देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. ...