नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला. ...
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्याचे वक्तव्य केले होते. पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. ...