लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीता अंबानी

नीता अंबानी

Nita ambani, Latest Marathi News

Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी - Marathi News | nita ambani reliance foundation seeks centre govt permission to import johnson and johnson vaccine | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी

Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...

Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन - Marathi News | Reliance Mukesh Ambani Asias Richest Man Did Not Take Any Salary in FY21 Amid COVID | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन

Coronavirus : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीही घेतले महत्त्वाचे निर्णय. ...

Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था - Marathi News | Coronavirus: Reliance Foundation's big step to fight coronavirus; Will arrange 875 beds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था

१४५ ICU बेड्सचा समावेश, रुग्णांच्या उपचाराचा खर्चही रिलायन्स फाऊंडेशन उचलणार. रिलायन्स कडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ...

BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य - Marathi News | BHU Students Oppose Proposal To Appoint Nita Ambani As Visiting Faculty reliance industries spokeperon said news is fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त ...

नीता अंबानींनी महिलांसाठी लॉन्च केलं डिजिटल प्लॅटफॉर्म 'Her Circle'; जाणून घ्या आहे तरी काय - Marathi News | Nita ambani launches her circle a digital platform for women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीता अंबानींनी महिलांसाठी लॉन्च केलं डिजिटल प्लॅटफॉर्म 'Her Circle'; जाणून घ्या आहे तरी काय

Nita ambani launches her circle : महिलांचे सबलीकरण आणि जागतिक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी काम करणे हा या प्रकारचा पहिला डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. ...

गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च - Marathi News | nita ambani writes to employees re iterates commitment to provide vaccines to reliance employees | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. ...

मुकेश अंबानी उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय; २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता  - Marathi News | Mukesh Ambani builds world's largest zoo; Likely to start in 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय; २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता 

Reliance Mukesh Ambani : अंबानी भारतात उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय, वाचा कुठे सुरू आहे याचं काम ...

नीता अंबानी शाळेत जातांना त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायच्या? तुमचा विश्वास बसणार नाही... - Marathi News | How much pocket money Nita Ambani gave to her kids during their school days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नीता अंबानी शाळेत जातांना त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायच्या? तुमचा विश्वास बसणार नाही...

ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती. ...