ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nissan Magnite Ncap Crash Test Result: भारतात आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कारमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टाटाने सुरुवात करून दिली आणि नंतर आता अशक्य वाटणाऱ्या मारुतीनेही डिझायरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत कमाल केली आहे. ...
Nissan Exit Update news: बराच काळ झाला पोर्टफोलिओमध्ये काही अपडेट नाही, आर्थिक संकट आणि भारतातील स्वत:चा उत्पादन प्रकल्प रेनॉल्टला देऊन टाकल्यावरून भारतीयांनी मनाशी जवळपास निस्सान भारत सोडून जाणार हे पक्के केले आहे. यावर निस्सानच्या गोटात आता हालचाली ...
Nissan india Renault Deal: होंडासोबतच्या डीलमधून बाहेर पडलेली निस्सान कंपनी आता वेगवेगळे पर्याय शोधू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतातील कंपनी निस्सानने त्यांची गुंतवणूकदार कंपनी रेनॉच्या ताब्यात दिली आहे. ...
एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते. ...
Honda Nissan Merger : जपानमधील बड्या वाहन निर्माता कंपनी होंडा आणि निसाननं अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि अटकळींनंतर आता त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. ...