तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथीची भूमिका साकारत होता. पण ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यात त्याने ही मालिका सोडली आणि ही भूमिका कवी कुमार आझाद साकारायला लागले. कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा ही भूमिका निर्मलच साकारत आहे. Read More
कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ...