निर्भया गॅंगरेप, मराठी बातम्या FOLLOW Nirbhaya gang-rape, Latest Marathi News
२० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता चारही आरोपींना फासावर लटकवण्यात येणार आहे. या आरोपींना सकाळी ३ वाजता उठवण्यात येईल. ...
Nirbhaya Case : आज पहाटे साडेपाच वाजता चौघांच्या डमीला फाशीवर लटकविण्याचा प्रयत्न केला. ...
Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. ...
Nirbhaya Case : मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल केली होती. ...
माझ्या वकिलाने माझी दिशाभूल केली असा आरोप करून त्याने मला माझे सगळे कायदेशीर उपाय बहाल केले जावेत’, अशी मागणी याचिकेत केली होती. ...
Nirbhaya Case : इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे. ...
दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ...
या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे. ...