अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
निर्भया गॅंगरेप, मराठी बातम्या FOLLOW Nirbhaya gang-rape, Latest Marathi News
तीन आरोपींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती ...
दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांची शिक्षा शिथील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
11 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर चालत्या गाडीत बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे. ...
तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं या शिक्षिकेचं म्हणणं आहे. ...
दिल्लीतील निर्भयाप्रकरणासारखीच घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यात घडली आहे. ...
निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भेदरलेल्या संपुर्ण कुटुंबाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काळजी घेतली. त्यांनी फक्त भावनिक नाही, तर आर्थिक मदतही केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी यासंबंधी कोणताही गाजावाजा केला नाही अशी माहिती निर्भयाच्या वडिलांनी आय ...
राजधानी दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्या वाईट वेळेत कुटुंबियांची साथ दिल्याबद्दल निर्भयाच्या आईने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ...