Nirav modi, Latest Marathi News
पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणणाºया नीरव मोदी याच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील ठिकाणांवर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या. ...
पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीचं घर आणि गीतांजली शोरूमसह इतर 9 ठिकाणांवर ईडीनं आज छापे टाकले आहेत. ...
हा घोटाळा 11 हजार नाही तर 30 हजार कोटींचा आहे ...
केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. ...
गोव्यामध्ये थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता. ...
नीरव मोदींच्या या भाजपा कनेक्शनमुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
दोषींवर कारवाई करू. बँकेची विश्वासार्हता धोक्यात आणणार नाही ...
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे ...