लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी

Nirav modi, Latest Marathi News

इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट - Marathi News | Neerav Modi Mokat due to Interpol | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट

पासपोर्ट रद्द केल्यानंतरही चार देशांमध्ये भ्रमंती करणाऱ्या नीरव मोदीच्या प्रकरणावरुन सीबीआय-इंटरपोल यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ...

नीरव मोदीने वापरले बहिणीचे खाते, दुबईतील बोगस कंपन्यांचा उपयोग - Marathi News | Sister of neerav mera used, accounts of bogus companies in Dubai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीने वापरले बहिणीचे खाते, दुबईतील बोगस कंपन्यांचा उपयोग

आघाडीचा हिरे व्यावसायिक नीरव मोदीने १३,५०० कोटी रुपयांपैकी ८५० कोटी रुपये मोठ्या चलाखीने बहिण पूर्वी मेहता हिच्या खात्यात वळते केल्याचे उघड झाले आहे. ...

Panjab National Bank Scam: बॅग भरो, निकल पडो; घोटाळेबाज नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय जगभ्रमंती! - Marathi News | PNB Scam: Nirav Modi had travel on indian passport on june 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Panjab National Bank Scam: बॅग भरो, निकल पडो; घोटाळेबाज नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय जगभ्रमंती!

चार महिन्यांपूर्वी रद्द झालेल्या पासपोर्टवर नीरव मोदीनं 12 जूनला केला होता प्रवास ...

नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट सध्या मुक्काम बेल्जियममध्ये - Marathi News | Neerav Modi has six passports currently in stay in Belgium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट सध्या मुक्काम बेल्जियममध्ये

पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पसार झालेला आगाडीचा हिरे व्यापारी निरव मोदी याच्याकडे किमान सहा पासपोर्ट असावेत अशी माहिती तपासी यंत्रणांना लागली ...

नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी - Marathi News | Nirav Modi used revoked passport four times to travel Interpol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी

परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. ...

घोटाळा उघड होऊ नये म्हणून नीरव मोदीनं रचला होता हा डाव - Marathi News | nirav modi shifted all dummy directors in hong kong to cairo after scam was exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळा उघड होऊ नये म्हणून नीरव मोदीनं रचला होता हा डाव

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. ...

मी राजकीय षडयंत्राचा बळी; नीरव मोदीची ब्रिटनकडे आश्रय देण्याची मागणी - Marathi News | Nirav Modi flees to United Kingdom seeks asylum over political persecution Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी राजकीय षडयंत्राचा बळी; नीरव मोदीची ब्रिटनकडे आश्रय देण्याची मागणी

नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. ...

नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र - Marathi News | 12 thousand page chargesheet against silence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरवविरोधात १२ हजार पानांचे दोषारोपपत्र

जप्त संपत्तीचाही उल्लेख; ईडीची कारवाई ...