लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी

Nirav modi, Latest Marathi News

लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही   - Marathi News | Auction will continue; Nirav Modi's company does not have any comfort in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही  

लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

नीरव मोदीच्या पेंटिंग्सच्या लिलावातून मिळाले 50 कोटी - Marathi News | Nirav Modi’s auctioned paintings raise Rs 55 crore | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीच्या पेंटिंग्सच्या लिलावातून मिळाले 50 कोटी

आयकर विभागाने पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा लिलाव केला आहे. या लिलावातून आयकर विभागाला 54.84 कोटी रुपये मिळाले ... ...

'पंतप्रधान तुमचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदींचे चौकीदार' - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Rahul Gandhi criticized Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान तुमचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदींचे चौकीदार'

नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. ...

नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Neerav Modi, Vijay Mallya seen in india due to bjp govermen : Prakash Javadekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर 

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली. ...

ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी - Marathi News |  Plastic surgery was going to be defenseless to hide the identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी

तब्बल १५ महिन्यांनंतर लंडनमध्ये अटक करण्यात आलेला नीरव मोदी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करणार होता. ...

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल - Marathi News | priyanka gandhi slams modi government over Nirav Modis Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा ...

नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर! - Marathi News |  Neerav Modi is on the way to Vijay Mallya! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर!

नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील. ...

लंडन कोर्टाचा दणका; नीरव मोदीचा जामीन फेटाळला  - Marathi News | London court bust; Neeru Modi's bail plea rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडन कोर्टाचा दणका; नीरव मोदीचा जामीन फेटाळला 

याप्रकरणी आता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे. ...