भारतातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या 12 लक्झरी गाड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आहे. ...
ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे. ...