म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. तसेच न्यायालयाने मेहता याला देश सोडून जाण्यापूर्वी तपास यंत्रणेला त्याबाबत माहिती देण्याचे निर्देशही दिले. ...
Vijay Mallya, Nirav Modi & Mehul Choksi News: विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी हे उद्योगपती बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात फरार झाले होते. दरम्यान, या सर्व उद्योगपतींकडून ईडीने सक्तवसुली करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त केल् ...