कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे. ...
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त ...
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ...
विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक २५ जून २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीकरिता चाचपणी सुरू आहे. इच्छुकांची वाढती संख्या पाहता सेना, राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांच ...
कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...