केरळमधून परसत असलेला निपाह हा आजार गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. ...
निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढा ...
जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. ...