लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
"मी पण नमुना आहे"...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर - Marathi News | "I am also a model"... Manoj Jarange's reply to Narayan Rane's criticism on maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी पण नमुना आहे"...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

१० फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. ...

मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे - Marathi News | i am not interested for contest lok sabha election 2024 said nilesh rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी लोकसभेला इच्छुक नाही: नीलेश राणे

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला. ...

नीलेश राणेंचे आव्हान विरोधकांना की मित्रपक्षाला?, लोकसभा मतदार संघात पुन्हा एन्ट्री - Marathi News | Nilesh Rane challenge to opponents or allies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नीलेश राणेंचे आव्हान विरोधकांना की मित्रपक्षाला?, लोकसभा मतदार संघात पुन्हा एन्ट्री

राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते अधिक जोमाने कार्यरत झाले ...

राजकीय संन्यासाच्या निर्णयावरून माघार; नीलेश राणेंची फडणवीस-चव्हाणांशी चर्चा यशस्वी - Marathi News | withdrawal from the decision of political renunciation nilesh rane discussion with devendra fadnavis and ravindra chavan successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय संन्यासाच्या निर्णयावरून माघार; नीलेश राणेंची फडणवीस-चव्हाणांशी चर्चा यशस्वी

...म्हणून नीलेश राणे होते नाराज ...

निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा - Marathi News | Ravindra Chavan, Devendra Fadnavis succeeded in removing Nilesh Rane's displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा

निलेश राणेंचे हे म्हणणं अतिशय रास्त होते. या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करू असं रवींद्र चव्हाण म्हणाले. ...

निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार - Marathi News | Ravindra Chavan met Nilesh Rane, Devendra Fadnavis will resolve the displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार

सकाळी ७.३० वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जातात. ...

नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; तर्क-वितर्कांना उधाण - Marathi News | bjp nilesh rane retirement from active politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; तर्क-वितर्कांना उधाण

या निर्णयामागे कौटुंबिक वादाची काही किनार आहे का अशीही चर्चा आहे. ...

भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी? - Marathi News | Internal disputes in the BJP, clashes between Ravindra Chavan and Narayan Rane, Nilesh Rane's sudden exit from politics, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी?

सिंधुदुर्गात राणे समर्थकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून डावललं जातंय, अशी चर्चाही आहे ...