निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़ ...
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप केले आहेत. ...