निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता. ...
माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच ... ...