निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पवार-राणे ट्विट युद्धात रविवारी (दि़१७) ग्रामीण विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेत निलेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे. ...