लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
CoronaVirus News : माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण, सेल्फ क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus News: Former MP Nilesh Rane infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण, सेल्फ क्वारंटाईन

गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. ...

"झेंडा मागे आहे, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय; समोर CBI दिसली की काय?" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has taunt Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झेंडा मागे आहे, मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारताय; समोर CBI दिसली की काय?"

उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं" - Marathi News | bjp nilesh rane tweet on ncp sharad pawar on parth pawars statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. ...

मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचे काम सुरू करा, निलेश राणे आक्रमक - Marathi News | Start work on the dam on Masurkar Juwa Island, Nilesh Rane aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्याचे काम सुरू करा, निलेश राणे आक्रमक

मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...

विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी - Marathi News | Narayan Rane inspects the fall of Vijaydurg fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते. ...

बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा - Marathi News | In Belgoan the statue of Chhatrapati was removed by Congress leaders; BJP claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा

भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे. ...

'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील अविनाश जाधव यांच्या अटकेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

"टी गँग पुरावे नष्ट करत आहे, म्हणून रोज धडपड सुरू आहे", सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निलेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | Nilesh Rane's serious allegations in Sushant Singh Rajput suicide case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टी गँग पुरावे नष्ट करत आहे, म्हणून रोज धडपड सुरू आहे", सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निलेश राणेंचा गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूतने केलेल्या आत्महत्येवरून राजकारणही रंगले आहे. दरम्यान, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ...