निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
Prakash Ambedkar, Nilesh Rane News: प्रकाश आंबेडकरांना कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही असा टोला माजी खासदार निलेश राणेंनी लगावला आहे. ...
Nilesh Rane News : चीनचं राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला निलेश राणेंनी राहुल गांधींना दिला आहे. ...
Nilesh Rane And Rahul Gandhi : भाजपा खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे. ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. ...