निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते. ...
सुशांत सिंह राजपूतने केलेल्या आत्महत्येवरून राजकारणही रंगले आहे. दरम्यान, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ...