निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
अकोल्यात भाजपाचा विजय झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...
Nilesh Rane News: निलेश राणे यांनी Mahavikas Aghadi मधील नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. तसेच टाईमपास होत नसेल तर Bigg Bossमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. ...
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यावर असताना भाजपला झोंबेल असं एक विधान केलं. ‘राजकारणातही एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्षे. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे का ...