निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
Nilesh Rane on Sanjay Raut: ' संजय राऊत म्हणतात हा मेहनतीचा पैसा आहे, पण संजय राऊत मेहनतीचा पैसा कुठून आणणार? राऊत 'सामना'मध्ये काम करतात, तिथून हा पैसा येतो का?' ...
साेमय्या दापाेलीत दाखल हाेताच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत घाेषणाबाजी केली. तर किरीट साेमय्या यांच्याविराेधात आंदाेलन केले. दरम्यान, दापाेलीतील वातावरण तणावपूर्ण हाेण्याची चिन्ह पाहून प्रशासनाने १४४ कलमान्वये ...
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे. ...