लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
Nilesh Rane: 'आम्ही ठाकरेचं ऐकलं नाही, तुमचं तर..; केसरकरांवर पुन्हा संतापले राणे - Marathi News | Nilesh Rane: 'We didn't listen to Thackeray, but you..; Rane was again angry with Kesarkar | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'आम्ही ठाकरेचं ऐकलं नाही, तुमचं तर..; केसरकरांवर पुन्हा संतापले राणे

राणे-केसरकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...

1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, राणे-केसरकर संघर्ष टोकाला - Marathi News | From the 1st we have the driver's seat vacant, the Nilesh Rane and Deepak Kesarkar conflict at its peak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, राणे-केसरकर संघर्ष टोकाला

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. ...

Maharashtra Political Crisis: “कारण आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो, हे विसरता कामा नये” - Marathi News | bjp nilesh rane slams shiv sena chief uddhav thackeray after meet sanjay raut mother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कारण आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो, हे विसरता कामा नये”

Maharashtra Political Crisis: दुसऱ्यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला, हे ठाकरे सरकारने विसरता कामा नये, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Nilesh Rane : "ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात  - Marathi News | BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...

Nilesh Rane : "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात"; निलेश राणेंचा खोचक टोला - Marathi News | BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray And Sanjay Raut Over Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात"

BJP Nilesh Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे. ...

"...म्हणूनच पवार साहेब बदनाम आहेत", 1974चा दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | "...that's why Sharad Pawar is infamous", Nilesh Rane's sarcastic comment on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणूनच पवार साहेब बदनाम आहेत", 1974चा दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar replied narayan rane and nilesh rane over tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: दीपक केसरकर आणि राणे पिता-पुत्रांमधील वाद शमणार की, वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

उद्धव ठाकरेंना मानता मग त्यांना सोडून का आलात?; निलेश राणेंचा केसरकरांना टोला - Marathi News | If you consider Uddhav Thackeray, then why did you leave him ?; BJP Nitesh Rane asked Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मानता मग त्यांना सोडून का आलात?; निलेश राणेंचा केसरकरांना टोला

जेवढी गरज आम्हाला आहे तेवढीच गरज तुम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय कुबड्या दीपक केसरकरांना मिळाल्या आहेत असं माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं. ...