लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | nilesh and nitesh Rane should be banned by BJP, Sanjay Kakade is angry at the party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलणं हे पक्षाच धोरण नाही... ...

बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी - Marathi News | Barsuot major casualty, High level inquiry into Nilesh Rane statement, demands MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

सत्तेसाठी लाचार झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला ...

बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट  - Marathi News | Explosive material brought by unknown persons in Barsu, MLA Nilesh Rane secret blast | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट 

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचेही सांगितले ...

माझे सावरकर यांच्याबद्दल गैरसमज संपले, मी आता त्यांचा अनुयायी- नितेश राणे - Marathi News | My misunderstanding about Savarkar is over, I am now his follower! Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माझे सावरकर यांच्याबद्दल गैरसमज संपले, मी आता त्यांचा अनुयायी- नितेश राणे

कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन ...

निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Nilesh Rane's Appearance in Kaij Court; Bail granted in objectionable post-case | Latest beed News at Lokmat.com

बीड :निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर

वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध केली होती आक्षेपार्ह पोस्ट ...

सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला - Marathi News | Sushma Andahare must also observe limits; Nilesh Rane's advice on controversy | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला

सुषमा अंधारेंवरील टीकेसंदर्भात भाजप नेते निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली. ...

'वैभव नाईकांनी देवावर हात ठेऊन सांगावं?' शिवसेना प्रवेशाबद्दल राणेंचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Should Vaibhav Naik lay hands on God and say?' Rane's big revelation about Shiv Sena entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वैभव नाईकांनी देवावर हात ठेऊन सांगावं?' शिवसेना प्रवेशाबद्दल राणेंचा गौप्यस्फोट

वैभव नाईक यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर स्वत: त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. ...

इजा बिजा तिजा...तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर निलेश राणेंनी उभे राहावे; विनायक राऊतांचे थेट आव्हान - Marathi News | Thackeray group MP Vinayak Raut has challenged BJP leader Nilesh Rane to stand in the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इजा बिजा तिजा...तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर निलेश राणेंनी उभे राहावे; राऊतांचे थेट आव्हान

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपाचे नेते निलेश राणे यांना निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले आहे. ...