निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आण ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला संसदपटूंची परंपरा आहे. मात्र, तुमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे जिल्हा विकासात सातत्याने मागे जात आहे, अशी खंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केल ...
स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूवी एका दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मारहाण केली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तब्बल १८ तास उलटले तरी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. ...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू आणि आंबा उत्पादकांना आता आपला माल थेट वाशी मार्केटमध्ये आणून विकता येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून एपीएमसी मार्केटमध्ये एक हजार चौरस फुटाचा गाळा उपलब्ध होणार आहे. ...
राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प परिसरातील जागा शहा, जैन यांनी विकत घेतल्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या विधानावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ...
शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत आहे.नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत. उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करू, असे सांगत आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तांना डिसेंबरमध्ये प्रकल्प रद्दचे पत्र देतो असे सांगितले होते. मात्र, आता ५ जानेवारीला पत्र देऊ असे सांगत आह ...