निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे. ...