निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
BJP Nilesh Rane Slams Shivsena Vinayak Raut : एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
BJP Nilesh Rane Share Video of Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक माजी विरोधीपक्षांचा उल्लेख करताना नारायण राणेंचाही विशेष उल्लेख केला. ...
BJP Nilesh Rane And NCP Sharad Pawar : डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. ...
नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ...
Political Crisis In Maharashtra: बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असे आव्हान आमदार सचिन अहिर यांनी दिले होते. त्याला आता शिवसेनेचे कट्टर वैरी असलेल्या निलेश राणे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. ...
Rajya Sabha Election Result 2022: भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे, त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. ...