लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश लंके

Nilesh Lanke, फोटो

Nilesh lanke, Latest Marathi News

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार, भाषणांची नेहमी होते चर्चा; या नेत्याला तुम्ही ओळखलं का? - Marathi News | Do you recognize this leader MP from Sharad Pawar NCP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार, भाषणांची नेहमी होते चर्चा; या नेत्याला तुम्ही ओळखलं का?