निखिल राऊत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा उपविजेता असून त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. त्याची फर्जंद या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या चॅलेंज या त्याच्या नाटकाचे चांगलेच कौतुक होत आहे. Read More
निखिल हा कामानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील कसबा पेठेत तो लहानाचा मोठा झाला आहे. अनेक वर्षं त्याच्या पुण्याच्या घरी गणरायाचे आगमन होत होते. पण यंदा त्याने त्यांच्या मुंबईतील घरी गणपती बाप्पा आणल ...