लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी

Nigdi, Latest Marathi News

दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता - Marathi News | He injured father due to reason asking why drunk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता

मुलाने लोखंडी कोयता कपाळावर मारत आणि घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून वडिलांना जखमी केले. ...

बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार - Marathi News | Bank officeboy fraud of one lakh 35 thousands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार

आरोपी भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे. ...

सुवर्णपदक मिळवणारी श्रेया आणि तिच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारे तिचे आईवडील  - Marathi News | Shreya Kandhare won gold medal in Sport Yoga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुवर्णपदक मिळवणारी श्रेया आणि तिच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारे तिचे आईवडील 

पुण्याच्या श्रेया कंधारेने  सुवर्णपद मिळवून देशाचे नाव तळपत ठेवले आहे. मात्र तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांनी स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून तिच्या खेळाकरिता आर्थिक लढाई लढवली आई.  ...

धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार - Marathi News | Shocking: gang rape of a woman by spraying the drug on road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक : निगडीत गुंगीचे औषध फवारून महिलेवर सामुहिक बलात्कार

महिलेच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना निगडी येथे घडली ...

अतिक्रमणविरोधी पथकाच्या नियुक्तीनंतरही वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामे - Marathi News | Unauthorized constructions after appointed enchrochment squad at Valhekarwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिक्रमणविरोधी पथकाच्या नियुक्तीनंतरही वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामे

सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव असतानाही काही व्यक्ती सामान्यांची दिशाभूल करून जागेची विक्री करीत आहे. ...

रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी - Marathi News | Five arrested from Ravan gang ; achievement of nigdi police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी

वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. ...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक - Marathi News | rape and fraud with women from Marriage deception | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक

२७ वर्षीय पीडित महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास टाळाटाळ केली. ...

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | trying to killed of BJP women corporator by car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. ...