परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले. ...
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर ८० रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ निगडीत काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. ...
निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला. ...
पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले. त्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ...
निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली. ...