लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी

Nigdi, Latest Marathi News

निगडीत ९७ लाखांची चोरी ; रखवालदारानेच मारला डल्ला - Marathi News | watchman stolan 97 lakh rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत ९७ लाखांची चोरी ; रखवालदारानेच मारला डल्ला

बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडली. ...

निगडीत भरदिवसा घरफोडून केले अडीच लाखांचे दागिने लंपास  - Marathi News | two lakh jewellery theft at nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरदिवसा घरफोडून केले अडीच लाखांचे दागिने लंपास 

भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ...

वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकामे हटविली  - Marathi News | Construction destroyed for Walhekarwadi -Ravet road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकामे हटविली 

पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बांधकामे भुईसपाट केली. ...

महिलेला मिठी मारणाऱ्या माथेफिरूस नागरिकांचा चोप - Marathi News | mental person who hugged the women beaten by public | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेला मिठी मारणाऱ्या माथेफिरूस नागरिकांचा चोप

२९ वर्षीय महिला रस्त्यालगत थांबली असता अचानक मागून येऊन माथेफिरूने तिला मिठी मारली. ...

जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात...  - Marathi News | When tears are torn to the crematorium ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. ...

भक्ती शक्ती चौकात अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये हमरी-तुमरी  - Marathi News | We are among the officials and marketers of Bhakti Shakti Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भक्ती शक्ती चौकात अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये हमरी-तुमरी 

भक्ती-शक्ती चौकामध्ये बीआरटीचे काम सुरू आहे. याठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यात आले आहे. ...

एलआयसीची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Pune police arrested LIC's robbery gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलआयसीची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी केले जेरबंद

एल़ आय़ सीची रोकड घेऊन जाणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करुन २५ लाख ६१ हजार रुपये भरदिवसा लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना गुुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे़ ...

भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली - Marathi News | 48 lakh cash of LIC office theft at nigdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली

कॅशव्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली . ...