लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी

Nigdi, Latest Marathi News

रिक्षाची नॅनो मोटारीला धडक ; नॅनोतील एक ठार - Marathi News | Rickshaw nano car hit : One killed in Nano | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाची नॅनो मोटारीला धडक ; नॅनोतील एक ठार

भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर  दुखापत झाली. ...

विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | criminal charges against 6 people for harassing married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...

मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे  - Marathi News | Metro DPR will be present in pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली. ...

दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून - Marathi News | mentally challenged accused murder his brother for asking money for liquor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून

व्यसनाधिन भाऊ सातत्याने दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने मतीमंद अाराेपीने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घातल्याने त्याच्या भावाचा मृत्यू झाला. ...

निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड - Marathi News | breakan of vehicles in day at nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महागड्या वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...

वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार - Marathi News | stone pelting on shop for not giving donation for ganeshotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार

वर्गणी दिली नाही म्हणून निगडीत टाेळक्यांनी दुकानावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई - Marathi News | Action on 26 drivers of the violating the rules of the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. ...

अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय ! - Marathi News | wonder in Pune, the chicken has four feet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय !

आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ...