विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ...
राहत्या घरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे. ...
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ...
परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो, म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात, असे उद्गार गझलकार ए. के. शेख यांनी निगडी-प्राधिकरण येथे काढले. ...