लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निफ्टी

निफ्टी

Nifty, Latest Marathi News

HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट - Marathi News | healthcare and diagnostic share rallies upto 14 percent due to hmpv case despite stock market mayhem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HMPV रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात भूकंप; पण हेल्थकेअर स्टॉक्स झाले रॉकेट

HMPV Case In India: भारतात एचएमपीव्ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेअर बाजाराला धक्का बसला आहे. परंतु, अशा परिस्थितीत हेल्थकेअर स्टॉकची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. ...

शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | closing bell sensex jumps 1436 points today nifty closed above 24100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. ऑटो इंडेक्समध्ये ३.५ टक्के आणि आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची वाढ दिसून आली. ...

सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड - Marathi News | stocks market today nifty sensex ends flat after rangebound session top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

Stock Market : शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार १०% खाली बंद झाला. जून २०२२ नंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आजही निफ्टीला २३,८४० च्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला. ...

पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं - Marathi News | share market closed in red sensex below 78500 nifty down stock market news today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं

Stock Market News: मंगळवारी (२४ डिसेंबर) जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसले. वाढीसह उघडल्यानंतर शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. ...

बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी पॅकमध्ये 'हा' शेअर सर्वाधिक घसरला; कोणत्या सेक्टरमध्ये वाढ? - Marathi News | stock market started flat know which stocks saw growth and which fell 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी पॅकमध्ये 'हा' शेअर सर्वाधिक घसरला; कोणत्या सेक्टरमध्ये वाढ?

stock market : सलग ३ दिवस घसरण झाल्यानंतर शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली. निफ्टी पॅक शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण एक्सिस बँक १.३१ टक्के दिसून आली. ...

परकीय गुंतवणूकदारांची पाठ; सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला; ३.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | stock market news sensex nifty 50 index live us fed rate cut profit booking stocks in focus intraday trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांची पाठ; सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला; ३.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market News: आज निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी असून आज बाजारात प्रचंड दबाव दिसून आला. अमेरिकन रिझर्व्ह बँक फेडच्या एका निर्णयाने जगभरातील बाजारांत घसरण झाली. ...

Asian Paints : एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका - Marathi News | Asian Paints Sees Decline in Stock Trading Today stock market crash tremendous fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांना धक्का! शेअर्समध्ये मोठी घसरण, 'या' निर्णयाचा थेट फटका

Stock Market News: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत शेअर बाजारात भूकंप आला आहे. याचा थेट परिणामी आशियातील शेअर बाजारावर दिसून येत आहे. ...

बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद - Marathi News | share market news sensex rises 850 points due to expectations of rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद

Share Market News: देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात शुक्रवारी घसरणीने झाली. त्यानंतर बाजारात जोरदार चढउतार पाहायला मिळाले. ...