नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बा ...
भारतातील चलनवाढीचा दर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करतानाच, रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासाचा दर वाढण्याची वर्तविलेली शक्यता आणि कायम राखलेले व्याजदर, तसेच परकीय वित्तसंस्थांनी केलेली गुंतवणूक, यामुळे सप्ताह तेजीचा राहिला. ...
गेल्या आठवड्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतल्याचे दिसत आहे. शेअरबाजारातील या वेगवान उलाढालींमुळे गुंतवणूकदार घाबरुन किंवा घाई-घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. ...
मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी कायम असून मंगळवारी सकाळी बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच 11 हजारांचा टप्पा पार केला. ...