शेअर बाजारामध्ये असलेली तेजी गतसप्ताहामध्येही कायम राहिली असून सातत्याने वाढत असलेल्या बाजाराने सहा महिन्यांमधील उच्चांकापर्यंत धडक मारली आहे. बाजारामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बाजाराच्या वाढीला हातभार लावत आहे. ...
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले. ...
Budget 2020 Impact : देशावर असलेले मंदीचे सावट आणि बाजारातील सुस्ती यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ...