लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निफ्टी

निफ्टी, मराठी बातम्या

Nifty, Latest Marathi News

बाजाराला अच्छे दिन येणार आहेत का? २ दिवसात गुंतवणूकदारांची १२ लाख कोटींची कमाई - Marathi News | indian stock market nse bse jumps in 2 days stock market on recovery mode | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराला अच्छे दिन येणार आहेत का? २ दिवसात गुंतवणूकदारांची १२ लाख कोटींची कमाई

stock market recovery : गेल्या दोन दिवसांपासून बाजारात चांगली रिकव्हरी होताना दिसत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

दुसऱ्या दिवशीही बाजार तेजीत बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार उसळी; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण? - Marathi News | stock market today nifty sensex closes nearly 1 percent high second consecutive days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या दिवशीही बाजार तेजीत बंद; 'या' शेअर्समध्ये जोरदार उसळी; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

stock market : बुधवारपासून सुरू झालेल्या शेअर बाजारातील तेजी गुरुवारीही कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १% च्या वाढीसह बंद झाले. ...

शेअर बाजारात १० दिवसांनंतर तेजी; सेन्सेक्समध्ये ७४० अंकाची उसळी; 'ही' आहेत ५ कारणे - Marathi News | stock market rally today why share market is rising today sensex nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात १० दिवसांनंतर तेजी; सेन्सेक्समध्ये ७४० अंकाची उसळी; 'ही' आहेत ५ कारणे

Share Market : दहा दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली असून सेन्सेक्स ८७० अंकांनी वाढला, तर निफ्टी २८८ अंकांनी वाढला. ...

'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली - Marathi News | share market closing 4th march 2025 sensex fell by 96 points and nifty by 37 points 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली

Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९ महिन्यातील नीचांकी पातळीवर घसरला होता. दुसरीकडे, निफ्टी ५० देखील २२,००० अंकांच्या खाली २१,९६४.६० अंकांवर घसरला. ...

बाजार ९ महिन्यांतील नाचांकी पातळीवर, ३ मिनिटांत १.३३ लाख कोटी पाण्यात, या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | stock market at its worst level in 9 months 1 33 lakh crores lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार ९ महिन्यांतील नाचांकी पातळीवर, ३ मिनिटांत १.३३ लाख कोटी पाण्यात, या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

stock market : मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने ९ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे १.३३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ...

जोरदार विक्रीनंतर बाजार सपाट बंद; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये व्ही शेप रिकव्हरी - Marathi News | share market nifty sensex recovers from day low nifty top gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जोरदार विक्रीनंतर बाजार सपाट बंद; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये व्ही शेप रिकव्हरी

share market : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज उत्कृष्ट रिकव्हरी दिसून आली. गेल्या आठवड्यात बाजार सुमारे २ टक्क्यांनी घसरला होता. ...

स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी घातलं डब्यात? कधी बदलणार परिस्थिती? मार्केट तज्ज्ञ म्हणाले.. - Marathi News | Worst stock market crash for smallcap, midcap investors since Covid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी घातलं डब्यात? कधी बदलणार परिस्थिती? मार्केट तज्ज्ञ म्हणाले..

smallcap, midcap investors : भारतीय शेअर बाजार सध्या मोठ्या संकटातून जात आहे. रिलायन्स, टीसीएस, टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्स सारख्या मोठ्या समभागांनी सामान्य गुंतवणूकदारांची अवस्था बिकट केली आहे. ...

शेअर बाजार कोसळला! निफ्टी-सेन्सेक्समधील या कंपन्यांना सर्वाधिक धक्का; ही आहेत ३ मोठी कारणे - Marathi News | stock market crashed nifty and sensex all crashed these 3 big reasons are responsible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला! निफ्टी-सेन्सेक्समधील या कंपन्यांना सर्वाधिक धक्का; ही आहेत ३ मोठी कारणे

Stock Market Crash : आजची विक्री केवळ फ्रंटलाइन इंडेक्सपुरती मर्यादित नव्हती. बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांकात ३.४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...