parag parikh flexi cap fund : एप्रिल २०२५ मध्ये, पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले. या फंडाने कोल इंडिया, आयटीसी, झायडस, पॉवर ग्रिड, एम अँड एम यासह ८ कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. ...
Share market : भारत पाकिस्तानच्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आज बँकिंग शेअर्समध्येही दबाव दिसून आला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये विक्री दिसून आली. ...
Stock Market : जागतिक बाजारात चांगले संकेत असतानाही भारतीय शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली. निफ्टीच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी बाजारात दबाव होता. ...
Sensex Closing Bell : शेअर बाजार सलग सातव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टीने ४ महिन्यांचा उच्चांक गाठला. बँकिंग समभागांमध्ये नफा वसुली झाल्यामुळे निफ्टी बँकेचा शेअर ०.५% घसरला. ...
Sensex Closing Bell Today: सलग पाचव्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी बँकेने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये २% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. ...
Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफ लागू झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात कोरोनानंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीतही लोक सोशल मीडियावर याची मज्जा घेत आहे. ...