लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निफ्टी

निफ्टी, मराठी बातम्या

Nifty, Latest Marathi News

शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण - Marathi News | share market today sensex nifty stock market latest update on 20 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण

share market : कालच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजाराची संथ सुरुवात झाली. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी सर्वाधिक वाढला. तर निफ्टी रिअल्टी सर्वात वाईट कामगिरी करणारा होता. ...

बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम? - Marathi News | stock market today sensex nifty share market gainers losers buzzing stocks 19 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?

Stock Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार एका विशिष्ट श्रेणीत कार्यरत असल्याचे दिसून आले. निफ्टी आणि सेन्सेक्स लाल रंगात बंद झाले. ...

दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका - Marathi News | Mutual Fund Guide for a Young Earner ₹10K Monthly Investment Plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका

Mutual Fund Guide : गेल्या महिन्यात शेअर बाजार प्रचंड अस्थिर असतानाही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ थांबलेला नाही. गेल्या महिन्यात २६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात झालेली आहे. ...

गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी? - Marathi News | Waaree Renewable shares skyrocket give 44999 percent return to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

Multibagger Stock : या पॉवर स्टॉकने २ वर्षात ४१५.३९ टक्के आणि तीन वर्षात १६१८ टक्के असा उत्कृष्ट परतावा दिला आहे. १६ मे २०२४ रोजी या कंपनीचा शेअर २,५१९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. ...

बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम - Marathi News | stock market today 19 may 2025 monday bse nse sensex updates here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम

Stock Market Today: गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत बाजारात घसरण दिसून आली. सोमवारीही तोच ट्रेंड पाहायला मिळत आहे. ...

डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान - Marathi News | stock market closing sensex nifty top gainers losers 16 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये वाढ दिसून तर निफ्टी बँक रिकव्हरीनंतर फ्लॅट बंद झाला. ...

निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले - Marathi News | Nifty crosses 25,000 mark after 7 months stock market closing sensex nifty share market news nifty top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले

Share Market : जवळजवळ ७ महिन्यांनंतर निफ्टीने २५००० चा टप्पा ओलांडला. आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशी, सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ दिसून आली. ...

मागील सत्रातील घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी; 'या' सेक्टरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | stock market nifty bank nifty share market news top gainer losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागील सत्रातील घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी; 'या' सेक्टरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ

Share Market : बुधवारी, बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीपेक्षा चांगला बंद झाला. कंपन्यांच्या तिमाही निकालांचा आणि जागतिक घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसून आला. ...