प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. ...
प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...
निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...
एकीकडे निक प्रियंकासोबतच्या त्याच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलताना दिसतोय तर दुसरीकडे आता प्रियंकानेही निकसोबतच्या बॉंडिंगबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे बोलली आहे. ...
हॉलिवूडची अतिशय हॉट आणि सेक्सी मॉडेल ओलिविया कल्पो तिच्या हॉटनेसमुळेच अधिक चर्चेत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे अमेरिकन सिंगर निक जोनास याची एक्स-गर्लफ्रेन्ड ...