लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास

Nick jones, Latest Marathi News

लगीनघाई सुरू! पाहा,प्रियांका चोप्राच्या ब्राईडल शॉवर पार्टीचे खास फोटो!! - Marathi News | priyanka chopra and nick jonas wedding bridal shower party celebration before wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीनघाई सुरू! पाहा,प्रियांका चोप्राच्या ब्राईडल शॉवर पार्टीचे खास फोटो!!

प्रियांका यावर्षीअखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे आणि या लग्नाचे पारपंरिक विधी सुरू झाले आहेत. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी आयोजित केली गेली. ...

प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा ! - Marathi News | nick jonas bought 47 core house for priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा !

डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच निकने प्रियांकाने लॉस एंजलेसमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे ...

लास वेगसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने गुपचूप उरकले लग्न? - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jones make a secret marriage in Las Vegas? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लास वेगसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने गुपचूप उरकले लग्न?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्हस्टोरी आता सगळ्यांच माहिती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आधी दोघे जोधपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. ...

प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर!! - Marathi News | priyanka chopra and nick jonas postponed their wedding date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर!!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे कपल येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी होती. पण आता हे लग्न लांबणीवर पडल्याची खबर आहे.  ...

या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी - Marathi News | On this date, Nick Jonas will call Priyanka, marry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये स्पॉट झाले होते ...

परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Parineeti Chopra asked 37 million dollars of Jiju Nick Jonas ... Know what's the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राने जीजू निक जोनसकडून मागितले 37 कोटी...जाणून घ्या काय आहे कारण

सध्या बी टाऊनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे वारे वाहत आहेत.  काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये फिरताना स्पॉट झाले. ...

लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!! - Marathi News | here is why priyanka chopra and fiance nick jonas visited jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!

होय, हे कपल जोधपूरमध्ये आपले वेडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणाने गेले होते. ...

प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू - Marathi News | Priyanka Chopra-Nick Jonas will start preparing for this destination Destination Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. साखरपुड्यानंतर सगळ्यांच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागले आहे. ...