सन २०१६ मध्ये प्रियांका चोप्रा प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये दिसली होती. या शोचे नाव होते, ‘द एलन डीजेनेरस’. हा शो एक लोकप्रीय अमेरिकन टॉक शो आहे. आता सुमारे दोन वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एकदा या शोमध्ये हजेरी लावणार आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या शाही विवाहाची चर्चा एक महिना उलटून गेले तरी अजून ही सुरु आहे. त्यांच्या लग्नातील आणि संगीत सेरेमनी व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल कायम चर्चेत आहे. लग्न आणि रिसेप्शननंतर हे कपल ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले. यानंतर प्रियांका व निकने फॅमिलीसोबत काही वेळ घालवला. तूर्तास ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. सध्या प्रियांका आणि निक स्वित्झर्लंडमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत. ...
कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे. ...
प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...
प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली. ...