अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात. ...
प्रियंका आणि निक कराओके नाईटमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्रियंका जोनस ब्रदर्स यांचे सकर हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. ...
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत. ...
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस इंडस्ट्रीतले रोमाँटीक कपल पैकी एक आहेत. दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...