लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास

Nick jones, Latest Marathi News

सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या घटस्फोटाचीच चर्चा...; ट्विटरवर मीम्सचा पाऊस - Marathi News | funny memes priyanka chopra and nick jonas on twitter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या घटस्फोटाचीच चर्चा...; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Priyanka Chopra : प्रियंका व निक जोनासचं बिनसल्याची चर्चा सुरू झाली. मग काय? सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झालेत. ...

‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, Priyanka Chopraची आई काय म्हणाली - Marathi News | priyanka chopra mother madhu chopra reacted on actress divorce rumor with nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, प्रियंकाची आई काय म्हणाली

एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे प्रियंकाची कमेंट..., म्हणून हटवलं ‘जोनास’ सरनेम? ...

Priyanka Chopra: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्यात दुरावा? लग्न मोडण्याच्या मार्गावर, प्रियंकाने उचललं मोठं पाऊल  - Marathi News | The rift between Priyanka Chopra and Nick Jonas? On the way to divorce, Priyanka took a big step | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका आणि निकच्या नात्यात दुरावा? लग्न मोडण्याच्या मार्गावर, प्रियंकाने उचललं मोठं पाऊल

Priyanka Chopra and Nick Jonas: आता निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच दोघांमधील संबंध बिघडल्याने प्रियंकाने एक मोठे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे. ...

२ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली.. - Marathi News | Priyanka Chopra's ring worth Rs 2 crore! What's so special about it? While praising her husband she said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली..

OMG ! भारतातला सर्वसामान्य माणूस जेवढे पैसे उभ्या आयुष्यात कमवू शकत नाही, तेवढ्या पैशांची अंगठी घालते प्रियांका चोप्रा. नवरा, सासर, संसार आणि दागदागिने अशा अनेक विषयांवर तिने नुकत्याच दिलखुलास गप्पा मारल्या. ...

IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली? - Marathi News | Priyanka Chopra Jonas calls her engagement ring the most cherished jewellery: I am very sentimental about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली?

सध्या चर्चा आहे ती Priyanka Chopraच्या एका विधानाची. होय, तर निक माझा जीव घेईन, असं प्रियंका एका ताज्या मुलाखतीत म्हणाली. पण नेमकं का व कशासाठी? ...

निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण... - Marathi News | after nick birthday party priyanka chopra on the activist controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण...

Priyanka chopra: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ...

निक जोनास आणि सोलापुरी चादरीचा शर्ट - Marathi News | nick Jonas and solapuri sheet shirt pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निक जोनास आणि सोलापुरी चादरीचा शर्ट

प्रियांका चोप्राचा नवरा निकने सोलापुरी चादरीचा शर्ट घातल्यावर हलचल झाली! आतातरी सोलापूरच्या पेठेतून नवा ‘सोलापुरी ब्रँड’ उदयाला येईल का? ...

निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर - Marathi News | Priyanka Chopra Reveals How Marriage With Nick Jonas Has Impacted Her Life And Work What Has Changed Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या 3 वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे... ...