लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास, मराठी बातम्या

Nick jones, Latest Marathi News

Priyanka Chopra : ६५ वर्षांपूर्वीच्या साडीचा ड्रेस अन् रिक्षासमोरचं फोटोशूट, प्रियंका-निकची मुंबईच्या रस्त्यावर धम्माल मस्ती - Marathi News | priyanka chopra date night with husband nick jonas includes an auto rickshaw | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६५ वर्षांपूर्वीच्या साडीचा ड्रेस अन् फोटोशूट, प्रियंका-निकची मुंबईच्या रस्त्यावर धम्माल मस्ती

Priyanka Chopra Nick Jonas Date Night : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भारतात मुक्कामी आहे. पती निक जोनास आणि लेक मालतीसोबत ती भारतात आलीये. साहजिकच सध्या प्रियंकाची जोरदार चर्चा आहे. ...

निक जोनसच्या आधी शाहिद कपूरच्या प्रेमात होती प्रियंका चोप्रा, साखरपुडाही झाल अन् मग... - Marathi News | Priyanka chopra was in love with shahid kapoor once got engaged then why separated here is couple love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसच्या आधी शाहिद कपूरच्या प्रेमात होती प्रियंका चोप्रा, साखरपुडाही झाल अन् मग...

गोव्यात एका खाजगी समारंभात शाहिद आणि प्रियंका यांची एंगेजमेंट झाल्याची बातमी आली होती आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. ...

किती गोड! 'नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक; चिमुकल्या 'मालती मेरी' वर चाहते फिदा! - Marathi News | priyanka chopra reveals daughter malti mary first time at an event fans praising baby malti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती गोड! नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक, चिमुकल्या मालतीवर चाहते फिदा!

नुकत्याच एका कार्यक्रमात प्रियांकाच्या क्युट मुलीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले. ...

Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas outing with daughter Malti in new jersey for christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत निक जोनाससुद्धा दिसतोय. ...

प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क  - Marathi News | World Diabetes Day: Actress Priyanka Chopra's husband Nick Jonas telling 4 important symptoms of diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क 

4 Common Symptoms of Diabetes: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनास (Priyanka Chopra's husband Nick Jonas) याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्याने डायबिटीज होण्यापुर्वी त्याला जाणवलेली लक्षणं सांगितली आहेत ...

Priyanka Chopra : पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर - Marathi News | Priyanka Chopra Revealed What She Would If Caught Her Husband Cheating And Sleeping With Someone Else | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर

Priyanka Chopra : 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती.... ...

भर कार्यक्रमात Nick Jonasसोबत रोमाँटिक झाली Priyanka Chopra, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas romantic video from global citizen live event getting viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात Nick Jonasसोबत रोमाँटिक झाली Priyanka Chopra, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

निक जोनास आणि प्रियंका चोप्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. ...

देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले.... - Marathi News | Priyanka Chopra's fans loves her 'desi mom' style, fans appreciates Priyanka for growing her daughter as per Indian culture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले....

Priyanka Chopra's Daughter Black Anklets: प्रियांका चोप्राने तिचे आणि तिच्या लेकीचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...