लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास, मराठी बातम्या

Nick jones, Latest Marathi News

निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे - Marathi News | Nick Jonas's new song 'Right Now' inspired by Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनासचा नवे सिंगल गाणे राइट नाऊ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रियांका चोप्रापासून प्रेरीत होऊन बनवल्याचे बोलले जात आहे. ...

प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा... - Marathi News | Priyanka Chopra's cremation ground was Anushka Sharma, proof of this ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा...

प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ...

निक जोनसची लक्झरी लाइफस्टाइल, वापरतो 'या' लक्झरी कार, इतकी आहे एकूण संपत्ती! - Marathi News | Know Nick Jones's luxury lifestyle and cars he use! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसची लक्झरी लाइफस्टाइल, वापरतो 'या' लक्झरी कार, इतकी आहे एकूण संपत्ती!

प्रियांकाचा होणारा पती हा प्रसिद्ध गायक असून त्याने काही हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. निक हा चांगलाच श्रीमंत असून त्याची महागडी लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते.  ...

बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई! - Marathi News | Indian actresses who married to foreigner guys | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई!

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे लव अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात. सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांका आणि निक जोनसच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो - Marathi News | Nick Jonas So much possessive For Priyanka Chopra SEE PICS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

लग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले. ...

बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण? - Marathi News | priyanka chopra and nick jonas party bollywood producer ronnie screwvala is the only person who got the invite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण?

 ताज्या बातमीनुसार, उद्या शनिवारी प्रियांका व निक अधिकृतपणे एन्गेज्ड होणार आहेत. प्रियांकाच्या कुटुंबाने उद्या एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले आहे. ...

प्रियांका निकच्या लाडाची, अंगठी तिची लाखमोलाची! - Marathi News | Priyanka Chopra ring price will shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका निकच्या लाडाची, अंगठी तिची लाखमोलाची!

प्रियांका चोप्राचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यातून तिचा साखरपुडा झाल्याचा खुलासा झाला आहे.  ...

आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग! - Marathi News | Priyanka Chopra CONFIRMS engagement to Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग!

आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे.  ...